आस्था अनघादि फौंउडेशन या नाशिक येथिल सामजिक संस्थे तर्फे शहरातील मेडिकल्स चालकांचा सन्मान

25

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

नाशिक(दि.2डिसेंबर):- शहरातील मेडिकल स्टोअर्स यांनी कोविड 19 मध्ये शासनमान्य ते नुसार अत्यआवश्य सेवा दिली व सर्व सामान्य नागरिकांना औषधे पुरविली. कोविड 19 सारख्या भयंकर महामारीतून सध्या संपुर्ण जग लढत आहै.या लढयात मेडिकल्स मालकांनी आपला जिव धोक्यात ठेऊन व शासनाचे सर्व नियमांचे पालन करून आपली सेवा सुरूच ठेवली.

या साठी आम्ही ….आस्था अनघादि फौंउडेशन-नाशिक-महाराष्ट्र राज्य, तर्फे नाशिक शहरातील मेडिकल वर जाऊन प्रमाणपत्र व गुलाबपुष्प गुच्छ देऊन मेडिकल चालवणाऱ्या बंधु आणि बघिणी यांचा सन्मान केला.यावेळी ते सर्वांनी आपण आमच्या दुकाना पर्यंत येऊ हा सन्मान केला.

या बद्दल आम्हाला फार आंनद तर झालाच पण आमचा उत्साह अजुन वाढला आहै असे म्हणाले.आस्था अनघादि फौंउडेशन चे मोजकेच पदाधिकारी सन्मानासाठी गेले होते..काही मोजके फोटो पाठवत आहै.यात अध्यक्षा वैशाली बापुराव चव्हाण,अँड.महेश शेवरे,किशोर ईशी, पवन कोळी, अण्णा मोरे.चंद्रकांत कोळी उपस्थित होते.