मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ कार्यालय स्थलांतरीत

28

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.16डिसेबर):-महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय नवीन जागेत स्थालांतरीत झाले आहे. सदर कार्यालयाचा नवीन पत्ता आता मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय रुम नंबर 8, छोटी मस्जीद, स्टेट बॅक समोर, कस्तुरबा रोड, चंद्रपूर असा आहे.

पुर्वी हे कार्यालय रामाळा तलाव, जटपुरा गेट, चंद्रपूर येथे होते. तरी आता संबंधीतांनी नवीन कार्यालयात संपर्क साधावा, असे मौलाना आाजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.