नॅशनल ऑनलाइन रोप स्किपिंग चैंपियनशिप 2020 संपन्न

34

✒️भद्रावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भद्रावती(दि.17डिसेंबर):-रोप स्किप्पिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे जनरल सेक्रेटरी आदरणीय मास्टर संदीप जी गाड़े यांच्या नेतृवात नुकतेच राष्ट्रीय ऑनलाइन रोप स्किपिंग चैंपियनशिप चे आयोजन करण्यात आले आहे
या स्पर्धा मधे सम्पूर्ण देश भरातून जवल पास 400 स्पर्धक सहभागी झाले होते.

कोरोना महामारी च्या महाभयंकर परिस्थिति मधे सर्व प्लेयर्स ची रोग प्रतिरोधक शक्ति वाढवन्याच्या दुर्ष्टिने लॉक डाउन मधे इतिहासात प्रथमच ऑनलाइन रोप स्किपिंग राष्ट्रीय स्पर्धा चे यशस्वी आयोजन करण्यात आले. अशी माहितीरोप स्किपिंग असोसिएशन ऑफ चन्द्रपुर डिस्ट्रिक्ट संस्थापक अध्यक्ष मास्टर दुर्गराज रामटेके , सचिव प्रा संगीता बंबोले, सहसचिव मास्टर बंडू रामटेके यांनी दिली.