विटाळा येथिल आरोपी कडुन एक लाख रुपयाची दारु जप्त

93

🔺अबकारी विभागाची धावपड करुण धाड

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.26डिसेंबर):-जिल्ह्यामध्ये सध्या ग्राम पचांयतचे वारे जोमात वाहु लागले. आणी आज ग्रामिण भागात नको तो व्यक्ती दारु विकण्यामागे लागलेला आहे. असे असतांना महिलांना होणारा त्रास हा वाढत असल्याने त्यांची धाव शेजारी असलेल्या पोलीस स्टेशन पर्यत असल्याने बिट जमादार हे समजुत घालुन त्यांना मायेची आशा दाखवतो.

परंतु त्यांच्या कडुन समाधान न झाल्याने आता महिलांनी एक्साईज विभाग यांचे कडे धाव घेताच आधीक्षक श्री राजेश कावळे यांच्या मार्गदर्शना खाली श्री.के..जी.आखरे निरीक्षक सुनयना वाघमारे, रवि राऊतकर उपनिरीक्षक बजरंग थोरात. प्रफुल्ल भोरे यांनी वर्धा नदी शिवारात धाव घेवुण आरोपी अशोक नागपुरे व प्रभाकर ठाकरे हे दोन्ही ही आरोपी एकाच गावातील असुण त्यांचे कडुन 50 लिटर गावठी हाथभट्टीची दारु,3500 लिटर मोहुवा रसायण असा एकुण एख लाखाचा माल जप्त करुण अटक करण्यात आली असुन अवैध धंदे वाल्याचे धाबे दणाणले आहे. तेव्हा आता महिला एक्साईज विभागडेच धाव घेणार असल्याचे मत तक्रार कर्त्या महिलांनी व्यक्त केली.