पालघर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा दलित पँथर संघटनेत जाहीर प्रवेश

29

✒️पालघर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पालघर(दि.29डिसेंबर):-मौजे अंबोडे या गावी पालघर जिल्ह्यातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केले.प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत यांनी मौजे अंबोडे या गावी भेट दिली असता , जिल्ह्यातुन आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केले.

यावेळी पालघर जिल्हा अध्यक्ष पदी जगदीश राऊत , पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष पदी बिंबेश जाधव , तसेच जिल्हा महासचिव व जिल्हा प्रसिद्दी प्रमुख संतोष कांबळे, जिल्हा सचिव शिवप्रसाद कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष रोहित चौधरी , पालघर तालुका अध्यक्ष किशोर राऊत, डहाणू तालुका अध्यक्ष व डहाणू तलासरी तालुका संपर्क प्रमुख विनायक जाधव, पालघर तालुका उपाध्यक्ष महेश राऊत , पालघर तालुका उपकार्याध्यक्ष पन्नालाल मौर्या , पा.तालुका मुख्य सल्लागार अशोक निकम , पालघर तालुका महिला उपाध्यक्ष शीतल मोहिते, पालघर ता. महिला उपकार्याध्यक्ष शालिनी वानखेडे , पालघर ता. महिला सहसचिव पूनम जाधव, जव्हार मोखाडा तालुका संपर्कप्रमुख वसीम काझी, जव्हार तालुका अध्यक्ष नितीन मुरथडे, जव्हार तालुका कार्याध्यक्ष प्रमोद थेतले, जव्हार तालुका उपाध्यक्ष उमेश जंगली, जव्हार ता. सचिव विजय वरठा, जव्हार ता. सहसचिव मनोज दुधेडा, जव्हार तालुका कार्यकारणी सदस्य रामा वाणी,दिनेश गोविंद,गुलाम शेख, डहाणू तालुका उपाध्यक्ष दीपक जाधव , डहाणू तालुका सचिव कमलेश बालशी ,डहाणू तालुका महिला उपाध्यक्ष परवीन शेख ,डहाणू तालुका महिला युवती उपाध्यक्ष रेवती पिल्ले , चिंचणी शहर सचिव महेश घाटाल , डहाणूखाडी विभाग उपाध्यक्ष रुपेश बारी, वाणगाव शहर संघटक भारत पवार, वाणगाव शहर युवा अध्यक्ष तृणाल गवई,प्रतीक मेश्राम वाणगाव शहर युवा उपाध्यक्ष, सफाले विभाग अध्यक्ष विंदेश कापसे, सफाले विभाग उपाध्यक्ष वसंत बोराडे, सफाले विभाग उपकार्याध्यक्ष प्रशांत जाधव , सफाले विभाग सहसचिव जयेश जाधव , सफाले विभाग युवा सहसचिव आकाश गायकवाड, सफाले शहर महिला अध्यक्ष नेत्रा कांबळे , सफाले शहर कार्याध्यक्ष अंजना गायकवाड, सफाले शहर महिला उपाध्यक्ष पूनम बोराडे, अंबोडे शाखा सदस्य विद्या जाधव, बोईसर शहर अध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे या कार्यकर्त्यांचा वरील पदांवर बहुमताने नियुक्त्या करण्यात येऊन अनेक विषयांवर चर्चा व महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.