भारतीय जनता पक्षाच्या गंगाखेड विधानसभा अंतर्गत पदाधिकाऱ्यांची आज मा.खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी बैठक घेतली

31

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.9जानेवारी):- मा.खा.प्रितमताई मुंडे यांनी ग्रामपंचायत गंगाखेड तालुका, पालम तालुका, पुर्णा तालुका निवडणुकीचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मजबूत संघटन आणि ग्रामीण भागातील सक्रिय कार्यकर्त्यांच्या बळावर भारतीय जनता पक्ष यश संपादन करणार असा विश्वास ताईसाहेब यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी श्री.रामप्रभु मुंडे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र, श्री.सुभाष कदम जिल्हाध्यक्ष, श्री.गणेशराव रोकडे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, श्री.अभयराव चाटे मा.जिल्हाध्यक्ष परभणी,श्री.बाबासाहेब जामगे संघटन सरचिटणीस,श्री.सुरेश भुमरे जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा, श्री.नंदकुमार सुपेकर, श्री.गजानन रोकडे, श्री.अनंता पारवे, श्री.शिवाजी दिवटे, श्री.बाळासाहेब कदम,श्री.कृष्णा सोळंके, श्री.विजय कराड, श्री.लिंबाजी टोले, श्री.हनुमान जी अग्रवाल, श्री.विनय कराड, श्री.प्रशांत फड, श्री.जगन्नाथ आंधळे, श्री.मोहन गित्ते,श्री.शिवराज गुट्टे आणि कार्यकर्ते उपस्थित होते