मादळमोहीच्या ग्रामपंचायत निवडनुकीकडे जिल्हाचे लक्ष

24

🔹लोकनेते मा बप्पासाहेब तळेकर याच्या उमेदवाराना मतदाराची पंसती

🔸गावहितासाठी लोकविकास आघाडी ला मत द्या : राजाभाऊ तळेकर

✒️गेवराई प्रतिनिधी(देवराज कोळे)मो:-8432409595

गेवराई(दि.13जानेवारी):-तालुक्यातील मोठी व प्रतिष्ठा माणलेली ग्रामपंचायत मादळमोही ग्रामपंचायत असुन गाव विकासासाठी लोकविकस आघाडी पॅनलच्या सर्व उमेदवाराना बहुमतानी विजयी करावे असे आवाहण युवा नेते राजाभाऊ तळेकर यानी केले आहे

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे दुरंगी ग्रामपंचायत निवडनुक होत असुन या ठिकाणी मा जि प सदस्य तथा लोकनेते बप्पासाहेब तळेकर पुरस्कार लोकविकास आघाडी पॅनलच्या उमेदवाराना मतदाराकडुन वाढता पाठींबा दिसुन येत आहे.

गावात पाणी विज शिक्षण आरोग्य आदी प्रशण सोडवुन गावात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहाणे म्हणजे एकोपा होय सर्वाना एकञ घेऊन कामे करणारा व जनसेवक लोकनेता म्हणुन आदरनिय बप्पासाहेब तळेकर याचे नाव तालुक्यात चर्चेत आहे गाव विकासासाठी लोकविकास पॅनल निवडनुकीत सज्ज असुन गावाच्या हितासाठी मतदारांचा कौल पाहता लोकविकास पॅनलची हवा दिसुन येत आहे गावकरी सर्व उमेदवाराना निवडुन देतील असा विश्वास युवा नेञत्व राजाभाऊ तळेकर यानी व्यक्त केला आहे