वाढत्या शहरीकरणात पालकांचे कर्तव्य

27

सध्या वाढत्या शहरीकरणात पालकांची कर्तव्य हा एक गांभीर विषय आहे. सध्या नवनवीन क्षेत्रात सांशोधन होऊन विकासाचा आलेख वाढतच चालला आहे. ही निशचीतच कौतुकास्पद बाब आहे. परंतु त्यामुळे काही नकारात्मक परीणाम दिसून येत आहेत. आपली जगालाही हेवा वाटणारी भारतीय संस्कृती डोळेझाक करून चालणार नाही. आज प्रत्येक क्षेत्रात आधुनिक सांकल्पना मानवाचे राहणीमान सुधारत आहे. तेव्हा अशा प्रसंगी पालकांचे काही कर्तव्य आहेत. आज इंटरनेट, मोबाईल, दळणवळण, पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत चालला आहे. विद्यार्थ्यांचे राहणीमान सुधारत आहे. पूर्वीच्या चालीरीती रुढी परंपरा आणि आजच्या धावत्या एकविसाव्या शतकातील जीवनपद्धती याांची योग्य साांगड घालने हे पालकांचे आद्यकर्तव्य आहे. आज मैदानी खेळ, व्यायाम, आरोग्य, कला, संस्कृती, याांकडे मुलाांचे दुर्लक्ष्य होऊन गांभीर आजाराांना आमंत्रण मिळत आहे.

आपल्याला ज्या थोर महापुरुषांची पार्श्वभूमी आहे त्या आदर्श महापुरुषाांच्या जडणघडणीत त्याांच्या घरातील संस्कारांचा विचारांचा प्रभाव आहे हे आपण विसरून चालणार नाही. तेव्हा पालकाांनीही वेळीच गंभीर होऊन आपली संस्कृती, महापुरुषाांचे आदर्श आणि आपली ग्रामीण भागाची ओळख स्वदेशी माहात्म्य, मातृभाषेचे महत्त्व, चित्रपटाचे अंधानुकरण न करणे, व्यसनाधीनता याचे महत्त्व मुलाांमध्ये आपल्या संस्काराने रुजवणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याची कला, क्षमता, आवड, हे जाणून त्याांना त्याांचे क्षेत्र निवडण्यास सहकार्य करावे. प्रवेश परीक्षा, कलचाचणी, विविध शाखेची महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, याांच्यात विद्यार्थ्यांना आपल्याकडे ओढण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसून येते तेव्हा पालकाांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनीही आपल्या पालकांबरोबर समाजासाठीही काहीतरी देण्याची तयारी ठेवावी व वाढत्या शहरीकरणास सुद्धा आपल्या जगाच्या पाठीवरील सुवर्ण भूमी ही ओळख जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

✒️लेखक:-अमोल मांढरे(वाई)मो:-७७०९२४६७४०