गंगाखेड वकील संघाच्या अध्यक्षपदी भागवत मुंढे तर सचिवपदी अदिनाथ मुंढे

33

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.11फेब्रुवारी):- गंगाखेड वकिल संघाचे बैठकित नुतन कार्यकारणीची सन २०२१-२२ ची निवड बिनविरोध सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.यावेळी गंगाखेड वकील संघाचे जेष्ठ विवितज्ञ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वकिल संघाच्या अध्यक्षपदी अँड.भागवत मुंढे तर सचिवपदी अँड.अदिनाथ मुंढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ,तसेच उर्वरीत कार्यकारणीची निवड ही बिनविरोध करण्यात आली.

यावेळी उपाध्यक्षपदी जी.ए.अवचार,सहसचिव अँड.कैलास सातपुते,कोषाध्यक्ष एस.बी.श्रीरसागर,ग्रंथपाल पदी अँड.यु.आर.फड,अदिसह कार्यकारणीची निवड करण्यात उर्वरीत सर्व सदस्य कायम रहातील.यावेळी वकील संघाच्या वतीने नुतन कार्यकार्यकारणीचे अभिंदन करत सत्कार सोहळा संपंन्न झाला.यावेळी लक्षमण लटपटे,शेख मुशरफ,अदिसह वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.यावेळी नुतन अध्यक्ष मुंढे म्हणाले की,वकील संघातील सदस्यावर अन्याय सहन करणार नसुन वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुण आ़ंदोलन करण्यात येईल,असे सत्कार सोहळ्यात प्रसंगी काढले.