कुंडलवाडी नगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी

35

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-९९७०६३१३३२

बिलोली(दि.20फेब्रुवारी):- तालुक्यातील कुंडलवाडी येथे
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कुंडलवाडी नगरपालिकेत आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी पालिकेचे कर्मचारी विश्वास लटपटे, गंगाधर पत्की, मारुती करपे, प्रकाश भोरे, मोहन कंपाळे, जनार्दन करपे,शंकर जायेवा, हेमचंद्र वाघमारे, राम पीचकेवार, प्रतिक माळवदे, मुंजाजी रेंनगडे,सुभाष निरावार, शांताबाई शिंदे, शुभम ढीलोड, विजय वाघमारे, आदी उपस्थित होते.