नासिक मध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 13 महिला मुली 13 महिला व मुली ची सुटका आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    40

    ✒️विजय केदारे(विषेश प्रतिनिधी)मो:-9403277887

    नाशिक(दि.1मार्च):-अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या अनैतिक देह व्यापाऱ्यांवर छापा टाकत पोलिसांनी व्यापार करणाऱ्या दोघांसह ग्राहकांना ताब्यात घेत या रॅकेटचा पर्दाफाश केला या प्रकरणात पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याने मुंबई नाका पोलीस गुन्हा दाखल केला आहे या घटनेत पोलिसांनी पश्चिम बंगाल व बिहार येथील 13 महिला व मुलींची सुटका केली आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विनय नगर येथील प्रभुदेवा अपार्टमेंटमध्ये फिरोनिया शर्मा व अर्जुन सिंग चव्हाण हे अपरमेंट व त्याला लागून असलेल्या इमारतीत बाहेर राज्यातून मुली व महिलांना आणून जबरदस्तीने देहव्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानंतर बोगस पण तर पाठवून खात्री केल्यानंतर हा छापा टाकण्यात आला.