समाजभूषण,उद्योजक व लिम्का बुक आॅफ रेकाॅर्ड मानकरी श्री.रामदास माने यांच्या शुभहस्ते काव्यातील नक्षञ या ई मासिक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

29

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.17मार्च):-विषुवदिना निमित्त “काव्यातील नक्षञ” ई मासिकाच्या अकराव्या अंकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे.नक्षञाचं देणं काव्यमंच,पुणे तर्फे दर महिन्याला प्रकाशित होणारे हे डिजिटल ई-मासिक “काव्यातील नक्षञ” आहे. .कवींच्या हक्काचे…सन्मानाचे ,आदराचे व्यासपीठ नक्षञाचं देणं काव्यमंच होय.२१ वर्षांच्या अखंड वाटचालीत अनेक विविध उपक्रम यशस्वी केले आहे.ई मासिकाच्या माध्यमातुन कवी-कवयिञींना लिहिते करुन…त्यांच्या कवितांना यात स्थान दिले आहे.”काव्यातील नक्षञ”हे विनामूल्य वितरण व प्रकाशन केले जाते.त्यामुळे सर्वांनी यात सहभाग घेऊन ,अनेकांना पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा.

प्रकाशक सोहळा शुभहस्ते
सुप्रसिदध राष्टीय पुरस्कार प्राप्त उद्योजक,काव्यप्रेमी,
समाजभूषण
मा.श्री.रामदास माने साहेब (चेअरमन-माने ग्रुप आॅफ कंपनी,भोसरी,पुणे)
(मार्गदर्शक-व आधारस्तंभ -नक्षञाचं देणं काव्यमंच,पुणे)
प्रकाशन सोहळा विशेष अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहे.
शिक्षणतज्ञ,इंटरनॅशनल करिअर कौन्सलर मा.श्री.योगेश बहाती साहेब
(नाशिक जिल्हाअध्यक्ष-
नक्षञाचं देणं काव्यमंच)
प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे
मा.कविवर्य पिराजी पाटील
(कर्नाटक राज्य अध्यक्ष
-नक्षञाचं देणं काव्यमंच)
मा.कविवर्या सौ जया बोरकर-
कट्टर नक्षञ
(काटोल तालुका विभागप्रमुख- नक्षञाचं देणं काव्यमंच)
मा.कविवर्य जितेंद्र रायपुरे-
कट्टर नक्षञ-
( गडचिरोली जिल्हाअध्यक्ष -नक्षञाचं देणं काव्यमंच)
मा.कविवर्या सौ.छाया ब्रम्हवंशी
(कट्टर नक्षञ-गोंदिया- नक्षञाचं देणं काव्यमंच)
प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहत आहे.
मा.कविवर्य
श्री शाहू संभाजी भारती (संपादक -डिजीटल शैक्षणिक दैनिक-रयतेचा वाली व उपसंपादक-काव्यातील नक्षञ)
मा.कविवर्य अनंत बावणे-
कट्टर नक्षञ
(घाटंजी तालुका विभाग प्रमुख- नक्षञाचं देणं काव्यमंच)
मा.कविवर्या शितल कांडलकर -कट्टर नक्षञ
( नागपूर- नक्षञाचं देणं काव्यमंच)
मा.कविवर्य डाॅ.रवींद्र मोरे-
कट्टर नक्षञ
( जळगाव –नक्षञाचं देणं काव्यमंच)
कविवर्य संपत वैराळ-कट्टर नक्षञ ( पालघर,नक्षञाचं देणं काव्यमंच) यावेळी उपस्थित राहणार आहे.
प्रकाशन विषुवदिन
दि. २० मार्च २०२१-
सांयकाळी ४.०० वा संपन्न आहे.या उपक्रमाचे
संयोजक-संपादक
कवी -वादळकार,पुणे व नक्षञाचं देणं काव्यमंच व नक्षञ परिवार यांनी केले आहे.