पक्ष स्थापना दिनानिमित्त १०१ कार्यकर्त्यांच्या घरावर भाजपाचा ध्वज लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

कोरपना(दि.6एप्रिल):-भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस ६ एप्रिल रोजी सर्वत्र साजरा करण्यात आला आहे.स्थापना दिनाचे औचित्य साधून १०१ कार्यकर्त्यांच्या घरावर भाजप पक्षाचा ध्वज लावण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती कोरपना तालुका अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी दिली.मा श्री सुधिरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ, वित्त नियोजन,वन तथा पालक मंत्री महाराष्ट्र राज्य व माजी केंद्रीयगृहराज्यमंत्री श्री हंसराजी अहिर व श्री देवराव भाऊ भोंगळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा स्थापना दिनाचा उपक्रम राबविन्यात आला आहे.

कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात स्थापना दिवशी आपआपल्या घरांंवर भाजपाचा ध्वज लावून स्थापना दिवस साजरा केला श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,श्री सतीशभाऊ उपलंचीवार शहराध्यक्ष गडचांदूर, श्री कवडु पाटील जरिले, श्री विशाल गज्जलवार,श्री पुरुषोत्तमजी भोंगळे,श्री पुरुषोत्तमजी निब्रड सर,श्री संजय भाऊ मुसळे,श्री किशोर बावणे, श्री अरुणभाऊ मडावी, श्री निलेश भाऊ ताजने, श्री हरिभाऊ गोरे,श्री अरविंदभाऊ डोहे विजयाताईलक्ष्मी डोहे माजी नगराध्यक्ष, श्री राम भाऊ मोरे, श्री अमोल आसेकर, श्री नूतन कुमार जीवने पंचायत समिती सदस्य, श्री नथू पाटील ढवस महामंत्री,श्री मनोहरभाऊ कुडसंगे महामंत्री,श्री शशिकांत अडकिने श्री वासुदेव भाऊ आवारी, श्री वासुदेवराव बेसुरवार, श्री संदीप शेरकी, जगदीश पिंपळकर, श्री संजयभाऊ चौधरी, श्री ओम पवार,दिनेश सूर श्री दिनेश खडसे, श्री वसंता बहिरे,श्री प्रमोद कोडापे, श्री बालू पानघाटे तसेच शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख,भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पक्ष स्थापना दिवस साजरा केले

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED