एक दिव्यागं व्यक्तीने जिवन जगण्यासाठी स्वतःची जिंद सोडली नाही

31

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.28एप्रिल):-पासुन जवळच असलेल्या धनसळ येथील (अपंग) व्यक्ती माणिक नागोराव मिसे वय 41 वर्ष रा,धनसळ ता,पुसद जि,यवतमाळ शिक्षण जमतम 12 वी पर्यत घरची परिस्थीती गरीबीची असल्यामुळे या कोवीड महामारीच्या कार्यकाळात कुटुबाला रोजमजुरी नाहीं ,मी एक दिव्यांग आसल्यामुळे उदरनिर्वाह कसा चालावा त्यामुळे आपली स्वतःची तिनचाकी सायकल घेऊन तहसील कार्यालयाच्या प्रागंणात अर्थात परिसरात भिक मागुन जिवन जगण्यापेक्षा गरजु लोकांच्या अर्ज लीहुन देण्याचा व्यवसाय करतो 10/20 रूपये मेहनतीचे मिळतात व दिवसभर उन्हातान्हात भटकन्यापेक्षा गोरगरीबांना एक अर्ज लीहुन जर दिला तर मला 20 देऊन जातात.

त्यामुळे दिवसात 4 तासांत 200 रुपये कमवतो आणी त्यावर माझे मी कुटुबं जगवतो,हे सर्व करण्यासाठी व माझ्या कुंटुबातील परिवार चालविण्यासाठी मला माझ्या तिनचाकी सायकलनेच यावे लागते,माझ्या पाठीमागे एक पत्नी,एक मुलंगा,एक मुलंगी, असा छोटासा परिवार असुन मला माझ्या पोटा पाण्या पुरते 100 रु,घर खर्च निघाला तरी चालेल,माणीक यांना कोविडची महामारीची मनात भिती न बाळगता मी फक्त आणी फक्त कुटुबासाठीच जगत आहें,माझ्या मुला-बाळावर उपास मारीची वेळ येऊन नये म्हणुन मी स्वतः जिंद सोडत नाही, म्हणुनच जगत आहे,आणी जगणार,हिच माझी जिंद ~~~~~~~~~~~~~~~~~~