पारडी येथील वीज कोसळल्याने बैलचा मृत्यू

28

✒️वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि.9मे):-तालुक्यातील पारडी ( साखरा ) येथे ८मे २०२१ रात्री १०च्या सुमारास श्री. दिवाकर भुते याचे बैल घरी बांधून असताना वीज कोसळून एक बैल मृत्यू-मुखी पडला.

कोरोना आणि नापिकी चालू असतानाही या वर्षाला शेतकरी संकटात आहे तरी श्री दिवाकर भुते यांच्या ४५ हजार रुपये किंमतीचा बैल वीज कोसळून मरण पावला तरी या संकटाच्या समयी शासनकडून अनुदान देण्यात यावे अशी गावातील शेतकरी तसेच बैल मालकाची मागणी आहे.