कोरोना मुळे एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींचा मृत्यू सामुदायिक दशक्रिया विधी पार

32

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

सिन्नर(दि.17मे):- कोरोना सिन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेला कहर थांबण्याचे नाव घेत नाही गावागावात सर्वांची चिंता वाढवत आहे तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे गेल्या पंधरा दिवसात वीस ते पंचवीस रुग्ण करुणा दगावले असून एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींचा समावेश आहे दशक्रिया विधी रविवारी दिनांक 16 सारे नियम सारे नियम पाळून पार पडला या पाचही मृत्यू झालेले यांचे फोटो दोन तीन चार दिवसापासून घेऊन गेली तीन चार दिवसापासून तीन चार दिवसापासून सोशल मीडिया वरती व्हायरल होत आहे तालुक्यातील गुरुवार गुळूंचे ते कोरोनामुळे मृत्यूचे थैमान घातले असून येथील मृतांचा आकडा 40 च्या जवळ पोचला आहे.

तालुक्यातील दोडी बुद्रुक व निमगाव सिन्नर ते अनेक गावांमध्ये मूर्तीच्या कडे दोन अंकी संख्या वाढवून पुढे गेले आहेत नांदुर-शिंगोटे येथील ज्येष्ठ शेतकरी बाबुराव शेळके व त्यांची पत्नी लक्ष्मीबाई बाबुराव शेळके यांच्यासह त्यांचे पुत्र सुरेश बाबुराव शेळके शेळके यांचा करुणा मुळे मृत्यू झाला तर रमेश यांचा इंजिनिअर असलेला व पुणे येथे नोकरीला 30 वर्षीय मुलगा सचिन याचाही क्रमाने बळी घेतला आहे रमेश आण्णा तापासारखे लक्षणे जाणून लागल्‍याने ते दापूर येथे बहिणीकडे मुक्कामी गेले होते व या बहिणीला करुणा संसर्ग झाला होता शुक्रवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांच्या पतीवर ही नांदूर येथेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत शेळके कुटुंबातील अजूनही दोघा-तिघा वर उपचार सुरु आहे