760 दिव्यांगांना 5% निधीचे वितरण

36

🔹स्व भाऊसाहेब फुंडकर स्मुर्तीदिनानिमीत्य शेगाव नगरपालिकेचेवतिने वाटप

✒️विशेष प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

शेगाव(दि.1जून):-लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या तिसर्या स्मुर्तीदिनानिमीत्य शेगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.शकुंतला बुच यांनी याचे योग्य नियोजन करत शेगाव शहरातील 760दिव्यांगाना 1500रुपये चे अनूदानाचे वाटपाचे नियोजन केले. दि.31/05/2021रोजी नगरपालिकेच्या महात्मा ज्योतीबा फुले सभाग्रुहात याचे वाटप आमदार संजय कुटे याचे हस्ते वाटप करण्यात आले यावेळी भाऊसाहेबांच्या आठवणीला ऊजाळा देण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष शरद अग्रवाल,पाडुरंग बुच मुख्याधिकारी डाँ प्रशांत शेळके,ज्ञानेश्वरआप्पा साखरे,सुषमा नितीन शेगोकार,मालाबाई देशमुख,पवन महाराज शर्मा,गजाननराव जवंजाळ,सजय कलोरे,मंगेश ढगे,राजेश कलोरै,मंगलाताई चव्हाण ज्योतिताई कलोरै,ज्योतीताई कचरै,मंगलाबाई ठवे,अलकाताई खानझोडे,अशोक चांडक,कमलाकर चव्हाण गणेश शेळके,प्रमोद काठोळे,पुरषौत्तम हाडोळै,तिकोटे,पप्पु शर्मा,शक्ती देशमुख,रमेश ठाकरे गजानन सावदेकर,सुत्रसंचालन नानाराव ईंगळे यांनी केले तर आभार प्रर्दशन राजेद्र डांगे यांनी केले संपुर्ण कार्यक्रम कोरोना नियम पाळुन घेण्यात आला.