ग्रामपंचायत पन्हाळा येथे कोविड -१९ प्रतिबंधक लस मोहीम

27

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.2जून):-तालुक्यातील पन्हाळा येथे कोवीड -१९ लस मोहीम राबवीन्यात आली. गावातील सर्व ४५वर्षा वरील ७६ नागरिकांना लस देण्यात आली.

नागरिकांनी या लसीकरनाचा लाभ घेतला आहे.या मोहिमेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून पुन्हा क्पँम घेऊन गावातील प्रत्येक नागरिकांचे लसीकरण केल्या जाईल.असे प्राथमिक आरोग्य केंद्र बेलोरा येथील आरोग्य विभागाने सांगितले आहे.

यासाठी गावातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे ही ग्राम पंचायत पन्हाळा कडून विनंती केली या लसीकरण कार्यक्रमाला सरपंच सौ उषाबाई चव्हाण, उपसरपंच रमेश तारु, पोलीस पाटील दिगांबर टेकाळे ,सचिव विजय धावस, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नाना काळे, ग्रामपंचायत सदस्य सावित्री आङे,सौ.वनिता पवार,वर्षा कोकरे,जयश्री माने.भिमराव टेकाळे,ग्रा.प.कर्मचारी फकीरा लांङगे,भागवत चव्हाण ,आशा वर्कर ,सुकेशनी तारु,अंगणवाङी सेविका ,यशोदा हाके,मदतनिस संगिता काळे, व प्राथमिक आरोग्य केंद्र बेलोरा येथील सर्व कर्मचारी गावकरी उपस्थित होते.