श्री रेणुका देवीची आश्विन नवरात्र महोत्सव यात्रा रद्द

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड,प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.जून):-तालुक्यातील प्रसिद्ध पावनतीथ् क्षेत्र माहुरचे अध् पीठ राणीसावरगांव येथील श्री रेणुका देवीची आश्विन नवरात्र महोत्सव यात्रा मोठ्या धार्मिक सांस्कृतिक भक्तिभावाने महोत्सव याआयोजित करण्यात येणारा महोत्सव कोरोना महामारी प्रसार प्रतिबंध करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार यावर्षी श्री रेणुका देवीची आश्विन नवरात्र महोत्सव यात्रा रद्द करण्यात आली आहे असे श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने विश्वस्त मंडळ, मानकरी मंडळ, सेवेकरी मंडळ, ग्रामस्थ मंडळांची बैठक बोलावून श्री रेणुका देवीची आश्विन नवरात्र महोत्सव यात्रा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

महोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून असे श्री रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष बाबुराव गळाकाटु यांनी जाहीर परिपत्रक काढून आश्विन नवरात्र दसरा महोत्सव यात्रा रद्द केला आहे असे कळविण्यात आले आहे.

श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने भाविक भक्तांना जाहीर आवाहन करण्यात येते की आश्विन नवरात्र दसरा महोत्सव यात्रा उत्सव दिनांक 17/10/2020 ते दि:26/10/2020 पय्ंत चालणारा श्री रेणुका देवी उत्सव काळात श्री रेणुका देवी दश् न यात्रा करण्यास येण्याचे टाळावे असे आवाहनही श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.यावर्षी सव् सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.यांची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी