स्वर्गीय पूणमचंदजी दर्डा व कै.उत्तमराव पेकम यांच्या स्मृति दिना निम्मित गराजवंताना राशन दान

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.11जून):-गराजवंताना राशन दान हे एक पुण्याचे काम.मानव सेवा हिच ईश्वर सेवा या भावनेतून आज वडगांव(स्टे.) व गंगाखेड शहरात महात्मा फुले नगर तसेच राजीव गांधी नगर येथे सामाजिक कार्यकर्त्या मंजूताई दर्डा संचालिका भोलारामजी कांकरिया बहुउद्देश्यीय चैरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिव्यांग,असहाय,गराजवंत परिवारास जीवनावश्यक वस्तूंच्या रूपाने.राशन,साड़ी, शर्ट पैंट, अशी मदत दाह व्यक्तींना करण्यात आली. त्या वेळी पुजाताई दर्डा,सिध्दार्थ दर्डा, सुजाता पेकम मैडम, दिपक भैय्या बचाटे, अडनंदकुमार काकानी,राहुल साबने आदी उपस्थित होते.