युवानेते व समाजसेवक स्वनिलदादांच्या हस्ते सत्कार

39

✒️प्रतिनिधी खामगाव(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.12जून):-काँग्रेसपक्ष संधटनवाढीसाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष नाना पटोले यांचा संपुर्ण राज्यभर दौरा चालु आहे,या दौर्याच्या अनुशंगाने खामगाव विधानसभा मध्ये पक्ष संधटनेला बळकटी देण्यासाठी व कार्यकर्त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाना पटोले हे खामगाव येथे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा समवेत अमरावती विभाग पक्ष निरीक्षक आमदार कपिल पाटिल,नेते श्याम ऊमाळकर,जिल्हाध्यक्ष मा.आमदार राहुल बोंद्रे आ राजेश एकडे,पक्ष प्रवक्ते अनिल लोंढे आदी यासाठी हजर होते.

दरम्यान छत्रपती प्रतीष्ठान अध्यक्ष युवानेते स्वनिल संजय ठाकरे पाटिल यांच्या जलंब नाका येथिल जनसंपर्क कार्यलयात सकल मराठा सेवा संघ च्या वतिने स्वप्निल पाटील यांनी पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन सत्कार सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी सभापती दामोदर ताठे,नगरसेवक किशोर भोसले, याचेसह सरपंच निलेश देशमुख,सरपंच विनोद मिरगे,पुंडलिकराव ढेगे,सतिष चव्हाण,माणिकराव देशमुख,गोविंद वाघ,गंगाधर पाटिल कीशोर गावंडे,वैभव लाहुडकार,रुपेश पाकधाने,विजय यादव ,योगेश रायपुरे,योगेश देशमुख,प्रमोद राजपुत व सर्व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी यावेळी ऊपस्थित होते