दोन अनाथ भावंडांना शिवनिश्चल ट्रस्टने केली आर्थिक मदत

19

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.8जुलै):-शहादा तालुक्यातील कोंडावळ येथील आई-वडील नसणाऱ्या शहादा तालुक्यातील कोंडावळ येथील आई-वडील नसणाऱ्या दोन अनाथ भावंडांना शिवनिश्चल ट्रस्टच्या आर्थिक मदत करण्यात आली, रोख रक्कम व शैक्षणिक साहित्य देऊन या मुलांना आधार देण्यात आला

त्यावेळी शिवनिश्चल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी, पुनम गोसावी,गावाचे पोलीसपाटील सुरेश गोसावी ,जगदीश आहिरे ,दगा माळी यांच्यासह तर गावकरी उपस्थित होते

शिवनिश्चल ट्रस्टच्या वतीने या मुलांना सलग दुसर्‍या वर्षी ही मदत करण्यात आली आणि इथून पुढच्या काळात मुलाच्या शिक्षणाची तर मुलीच्या लग्नाची जबाबदारी सुद्धा संस्थेच्या वतीने घेण्यात आली आहे असे यशवंत गोसावी यांनी सांगितले

शिवनिश्चल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रभर अशा प्रकारचे उपक्रम सुरू असतात, इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त मुलांपर्यंत मदत कशी पोहोच करता येईल याची तयारी सुरू आहे,असे देखील यशवंत गोसावी यांनी सांगितले करण्यात आली, रोख रक्कम व शैक्षणिक साहित्य देऊन या मुलांना आधार देण्यात आला

त्यावेळी शिवनिश्चल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी, पुनम गोसावी,गावाचे पोलीसपाटील सुरेश गोसावी ,जगदीश आहिरे ,दगा माळी यांच्यासह तर गावकरी उपस्थित होते

शिवनिश्चल ट्रस्टच्या वतीने या मुलांना सलग दुसर्‍या वर्षी ही मदत करण्यात आली आणि इथून पुढच्या काळात मुलाच्या शिक्षणाची तर मुलीच्या लग्नाची जबाबदारी सुद्धा संस्थेच्या वतीने घेण्यात आली आहे असे यशवंत गोसावी यांनी सांगितले

शिवनिश्चल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रभर अशा प्रकारचे उपक्रम सुरू असतात, इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त मुलांपर्यंत मदत कशी पोहोच करता येईल याची तयारी सुरू आहे,असे देखील यशवंत गोसावी यांनी सांगितले