दै.वृतपत्र वार्ताहर संघा तर्फे उपविभागीय अधिकार स्वप्नील कापडणीस यांचा सत्कार

21

✒️सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो.9823995466

।श्राम गुहात उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांचा  शाल श्रीफळ व भेट देवून सत्कार करण्यात आला.व इयता बारावी मध्ये प्रथम क्रमांकाचे गुण घेवून पत्रकार यांच्या मुलांचा सत्कार वृतपत्र वार्ताहर संघातर्फे करण्यात आला.

कृष्णा संतोष मुडे व श्रीपाद अरविन्द ओझलवार अव्दैत अरुण बेले यांचा सत्कार केला.त्याच बरोबर वैधकिय क्षेत्रात प्रवीण प्राप्त करणाऱ्या पाल्यांच्या पालकांचा सत्कार श्री दतात्रेय देशमुख ( पत्रकार ) अशोक गांजे गावकर ( पत्रकार ) यांचा शाल श्रीफळ भेट वस्तु देवून सत्कार पत्रकार दै.वृतपत्र संघातर्फे करण्यात आला.यावेळी दै . वृतपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष  व उपाध्यक्ष सचीव कोषाध्यक्ष प्रसिद्धी प्रमुख व जेष्ठ पत्रकार व सर्व सदस्य उपस्थीत होत