शिवशंभू छावा प्रतिष्ठाणचे महाराष्ट्र प्रदेश उपअध्यक्ष मा.ॲड गणेशशेठ सांडभोर यांना कोरोना विशेष पुरस्कार

65

✒️विशेष प्रतिनिधी (मा.श्री मनोहर गोरगल्ले,राजगुरुनगर-खेड)मो.९७६७२१४६३४

खेड(दि.15ऑगस्ट):- तालुका रोटरी क्लब यांच्या वतीने दिला जाणारा कोरोना २०२० -२१ विशेष पुरस्कार मा.ॲड गणेशशेठ सांडभोर यांना रोटरी क्लब राजगुरुनगर अध्यक्ष मा.राहुलदादा वाळुंज यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आला.

यावेळी सेक्रेटरी मा.जितेंद्र गुजराथी ,युथ डायरेक्ट मा.जयंत घोरपडे ,मा.सनिदादा सरडे, मा.राजेश सांडभोर व इतर मान्यवर उपस्थित होते.