जय मल्हार क्रांति संघटना महाराष्ट्र राज्याची आंबेगाव व जुन्नर तालुका जि.पुणे कार्यकारणी जाहीर

66

✒️विशेष प्रतिनिधी(मनोहर गोरगल्ले – राजगुरुनगर -खेड)मोः-९७६७२१४६३४

राजगुरूनगर(दि.20ऑगस्ट):-जय मल्हार क्रांति संघटना संस्थापक अध्यक्ष मा.दौलतनाना शितोळे यांच्या मार्गदर्शना खाली व मा.रोहीदास दादा मदने युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व मा.मनोहर गोरगल्ले पुणे जिल्हा सचिव ,मा. बाळासाहेब शिरतार पुणे जिल्हा निरीक्षक ,मा.सुभाषदादा जाधव अध्यक्ष पिंपरी चिंचवड ,मा.शंकर चव्हाण यांच्या उपस्थित आंबेगाव तालुका व जुन्नर तालुका येथे पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली आली.

मा.सौ.सरिताताई चव्हाण – उपअध्यक्षा पुणे जिल्हा, मा.बाळासाहेब शितकल – सहकार्याध्यक्ष पुणे जिल्हा, मा.सावळेराम नाईक – अध्यक्ष आंबेगाव तालुका ,मा.शंकरभाऊ गोफणे – अध्यक्ष जुन्नर तालुका, मा.बाळासाहेब मंडलीक- जुन्नर ता.संपर्क प्रमुख ,सौ.आशाताई जेडगुले -अध्यक्षा जुन्नर ता. म. आ. सौ.शांताताई चव्हाण -अध्यक्षा आंबेगाव ता. म. आ. सौ. सोनलताई शितकल उप अध्यक्षा, मा.रामदास रोडे – युवक अध्यक्ष आंबेगाव, मा.अंकुश गोफणे उपअध्यक्ष ,अतुलभाऊ गोफणे – उपअध्यक्ष सौ.रंजनाताई गोफणे – उपअध्यक्षा मा.सतिश बोर्हाडे युवक अध्यक्ष जुन्नर मा.आदित्यभाऊ गोफणे – संपर्क प्रमुख जुन्नर व इतर अनेक पदाधिकारी नियुक्त करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकरते मोठ्यासंखेने उपस्थित होते.