तरोडा येथे तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

74

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.22ऑगस्ट):- तालुक्यातील मौजे तरोडा येथे उपासक आनंद पठाडे यांचे सहयोगातून तरोडा येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

बौद्ध मूर्तीची प्रतिष्ठापनाच्या कार्यक्रमाला आमदार नामदेव ससाने, माजी आमदार विजयराव खडसे, भदंत आनंद बोधी, विश्वपाल धुळधुळे, (सामाजिक कार्यकर्ते उमरखेड) गोपिचंद दोडके (पंचायत समिती सदस्य), चितांगराव कदम (जिल्हा परिषद सदस्य), डॉ. प्रेम हनवते, नितीन भुतडा (भाजपाचे जिल्हाध्यक्ष) कपिल चव्हाण, अंबादास धुळे, प्रा. गजानन दामोदर, गजानन शिंदे (सामाजिक कार्यकर्ते), सिद्धार्थ बरडे (अध्यक्ष विधानसभा रिपाई आठवले ), सुधाकर कांबळे, गावचे सरपंच खंडाळे साहेब तसेच तरोडा गावातील व उमरखेड तालुक्यातील अनेक जन समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.