प्रांताधीकरी सोपान कासार यांना अटक करावे या मागणीसाठी सर्व पक्षीय धरणे आंदोलन

38

🔺महिला तलाठी यांना शरीर सुखाची मागणी प्रकरण

✒️संदीप सोनवणे(येवला प्रतिनिधी)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.25ऑगस्ट):– गेल्या काही दिवसांपासून सुरू आसलेले येवला येथील महिला तलाठी यांची बदली थांबावी म्हणून प्रांताधिकारी सोपान कासार यांनी महिला तलाठी यांच्या कडे शरीर सुखाची मागणी केली आहे पीडीत महिलेने स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे .

आशा लचखोर व महिलांवर अत्याचार करण्यर्य आधीकाऱ्याला अटक व्हावी व सेवेतून तत्कालीन निलंबित केले पाहिजे म्हणून सर्व पक्षीय एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येवला येथे धरणे आंदोलन करण्यात आले त्या वेळी संजय पगारे, दीपक लाठे, बाळासाहेब कसबे, आॅड. भाऊसाहेब अहिरे, आॅड. चन्द्रकांत निकम,महेंद्र खळे शबनम शेख, संगीता साबळे आदि महिला व कार्यकरते उपस्थित होते.