कुंडलवाडी येथील पोलीस ठाण्यात सपोनी पठाण रूजु..

30

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-९९७०६३१३३२

बिलोली(दि 25ऑगस्ट):-तालुक्यातील कुंडलवाडी येथील पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक करीमखान सालारखान पठाण हे दिनांक १९ आँगस्ट २०२१ रोजी पदभार स्विकारला असुन पोलीस ठाण्याच्यावतीने त्यांचा जंगी स्वागत करण्यात आला आहे.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी,एस.एल.चव्हाण, तैनात बेग,राम आडे, भालेराव,दिलीप जाधव,नागेंद्र कांब़ळे,गजानन अनमुलवार,शेख नजीर,इंद्रीस बेग,शेख अलिमोद्दीन,महेश माकुरवार,गंधकवाड महीला कर्मचारी यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.