पंचवीस वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार

🔺पुत्रावर बलात्काराचा तर बापावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

✒️नाशिक विशेष प्रतिनिधी(विजय केदारे)

नासिक(दि.15सप्टेंबर):- लग्नाचे आमिष दाखवून एकाने वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात पंचवीस वर्षे विधवा महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे महिला गर्भवती राहिल्याने संशयाने टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलीस जाऊन पोचला या घटनेत संशयिताच्या बापाने शरीर सुखाची मागणी करीत विनयभंग केला आहे याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मुला विरोधात बलात्कार तर बाप्पा विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सचिन खैरनार नानाजी खैरनार राहणार दोगे श्रमिकनगर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशय आता पिता पुत्रांचे नाव आहे याप्रकरणी देवळाली कॅम्प भागातील 21 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे

महिलेच्या पतीचे निधन झाले असून संशयित सचिन खैरनार याने पीडितेची ओळख वाढवून लग्नाच्या आम्ही दाखवल्याने ती त्याच्या प्रेमात पडली होती एप्रिल ते ऑगस्ट 2021 दरम्यान संशय आताने महिलेच्या राहत्या घरी सुखदेव नगर पाथर्डी फाटा तसेच संसरी गाव आणि देवळाली कॅम्प भागात घेऊन जात तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला याच काळात महिला गर्भवती राहिली असता संशयातआणि तिला शिवीगाळ तो मारहाण केली व ऑबरेशन करण्याचा आग्रह धरला मात्र महिलेने त्यास नकार दिल्याने त्याने तिला सोडचिठ्ठी दिल्याने हा प्रकार पोलिस जाऊन पोहोचला असून संशय बापाने पैशाचे आमिष दाखवून शरीर सुखाची मागणी करीत विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील करीत आहे

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED