शहीद भगतसिंग गणेश मित्र मंडळातर्फे लक्ष्मण पाटील यांचा सत्कार

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव — येथील शहीद भगतसिंग मित्र मंडळातर्फे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज धरणगाव तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल लक्ष्मण पाटील सरांचा सत्कार करण्यात आला. सर्व मित्र परिवाराने लक्ष्मण पाटील यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

याप्रसंगी शहीद भगतसिंग मित्र मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन भागवत, आनंद मानकर, खुशाल मांडगे, सुशांत सनानसे, अमोल सोनार, मयूर बागुल, प्रशांत जगताप, राज जगताप आदी सर्व उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED