भेंडाळी ग्रामपंचायत व सहकारी च्या वतीने उपकेंद्र येथे लसीकरण सत्र संपन्न

✒️निफाड प्रतिनिधी(विजय केदारे)

निफाड(दि.12ऑक्टोबर):- तालुक्यातील भेंडाळी ग्रामपंचायत व सहकारी च्या वतीने आज मंगळवार दिनांक 21 10 2019 रोजी भेंडाळी येथे ग्रामपंचायतीच्या सहकाऱ्यांनी उपकेंद्र भेंडाळी येथे लसीकरण सत्र सकाळी साडेनऊ वाजता लसीकरणा साठी सुरुवात केली.

एकूण उपलब्ध डोस पाचशे होते तसेच आज लसीकरण सतरा अठरा वर्ष पेक्षा अधिक वय असणारे व्यक्तींना पहिला व दुसरा डोस या लसीकरणासाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे निफाड तालुका संघटक पत्रकार संतोष आढाव तसेच ग्रामपंचायत सरपंच संजय काळकर उपसरपंच सोमनाथ खालकर सदस्य गणेश मोगल सुरेश कापसे तसेच उपकेंद्रातील डॉक्टर कर्मचारी डॉक्टर प्रतिक बोरसे सर डॉक्टर नीचीते आरोग्य सेवक एस पी मोरे आरोग्यसेविका दिपाली दिघे आशा कर्मचारी कार्यकर्त्या भारती खालकर आशा कार्यकर्त्या रवींद्र दराडे सेवक विमल सातपुते मदतनीस गणेश मोगल रंगनाथ खालकर बाळासाहेब आढाव या लसीकरणासाठी उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED