ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या वतीने आनाथ आश्राम आधारतिर्थ येथे ब्लॅकेट वाटप

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.17ऑक्टोबर):-भारत सरकार मान्य माणूसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे ‌व दानशूर व्यक्ती मत्व अंतोष धातक.जिल्हाध्यक्ष संजय देशमुख.ॲड सुरेश आव्हाड यांच्या उपस्थितीत अनाथाश्रम आधरतिर्थ ञ्यबकेश्वर येथे मुलांना फराळ व थंडीचा बचाव करण्यासाठी समिती च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे ‌व दानशूर व्यक्तीमत्व अंतोष धातक यांनी ब्लँकेट व फराळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी रेखाताई निकुंभ उत्तर महाराष्ट्र उपध्यक्ष मनिषा ताई जोंधळे, रेखाताई सुर्यवंशी, गणेश भाऊ वराडे, संदीप धाञक,सागर लहामगे , ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती नाशिक सोशल मीडिया अध्यक्ष शांताराम भाऊ दुनबळे यांच्यासह यावेळी असंख्य पदाधिकारी उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED