कोरोना १९ लसिकरण विषय महीला बचत गट सावरी (बिड)तर्फे जनजागृती मोहीम

31

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.20नोव्हेंबर):-भारत सरकार व राज्य सरकार यांच्या निर्देशानुसार सावरी (बिड) येथील महिला बचत गटातर्फे जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

त्यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रहार सेवक विनोद उमरे, संदीप निखाडे, नारायण निखाडे जेष्ठ नागरिक, राजू ढुमणे, कृषीसखी सौ. ताराताई घनश्याम निखाडे,पशुसखी सौ.सविताताई सावरकर यांनी बचत गटातील महिलांना मार्गदर्शन करताना माझे कुटुंब माझी जबाबदारी ज्या महिलांनी एकही लस असन घेतली त्या महीलानी लस घेणे ज्या महीलानी पहीली लस घेतली असतील त्या महीलानी दुसऱ्या लस घेणे आपल्या घरातील सदस्यांना लसीकरणाविषय जनजागृती करून लसीकरण करून घेण्यास सांगणे त्यावेळी सावरी (बिड) येथिल सर्व बचत गटातील महीला उपस्थित होत्या