गडचिरोली जिल्हयातील 9 नगर पंचायतीची अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर

32

🔹अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, कोरची, व चामोर्शीचा समावेश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.24नोव्हेंबर):- विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूर यांच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, कोरची, व चामोर्शी नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सुधारित नामाप्र व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे अंतीम आरक्षण जाहीर करण्यात आले असून प्रभाग क्रमांक व जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

अहेरी नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 17, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 13, अनुसूचित जमातीकरीता 2, 7, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 4,9,16, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 14, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 0, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 1,3,5,8, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 6,10,11,12,15 जाहीर करण्यात आले आहे.

सिरोंचा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 4, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 8,17, अनुसूचित जमातीकरीता 2, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 7, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 11, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 3,12, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 1,5,6,10, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 9,13, 15,16, जाहीर करण्यात आले आहे.

एटापल्ली नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 10, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 3, अनुसूचित जमातीकरीता 6,9,12,13, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 4,7,11,14, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 0, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 0, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 2,15,16, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 1,5,8,17, जाहीर करण्यात आले आहे.

भामरागड नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 0, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 4,अनुसूचित जमातीकरीता 2,3,5,6,11, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 1,8,9,10,14,16, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 0, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 0, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 7,13,17, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 12,15, जाहीर करण्यात आले आहे.

चामोर्शी नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 4, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 6, अनुसूचित जमातीकरीता 0, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 13, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 8,10, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 3,11, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 2,7,9,12,16, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 1,5,14,15,17, जाहीर करण्यात आले आहे.

मुलचेरा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 15, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 5, अनुसूचित जमातीकरीता 1,7,10,14, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 9,11,13,16,17, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 0, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 0, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 2,4,,12, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 3,6,8,जाहीर करण्यात आले आहे.

धानोरा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 17, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 1, अनुसूचित जमातीकरीता 6,10, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 4,12,14, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 5, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 0, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 9,11,15,16, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 2,3,7,8,13, जाहीर करण्यात आले आहे.

कुरखेडा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 14, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 4,13, अनुसूचित जमातीकरीता 9, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 11,16, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 17, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 8, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 2,3,6,12,15, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 1,5,7,10, जाहीर करण्यात आले आहे.

कोरची नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 12, अनुसूचित जाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 3,11, अनुसूचित जमातीकरीता 9,13,15, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 2,6,8,17, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 0, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 0, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 5,10,14,16, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 1,4,7, जाहीर करण्यात आले आहे. असे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी कळविले आहे.