भीमाचा गाणा डीजे ला वजाता सुप्रदिध गायक साजन बेंद्रे येंचा संगीतमय कार्यक्रम पार पडला…

  34

  ✒️आनंद टेकुळे(प्रतिनीधी परभणी)मो:-8830970125

  परभणी(दि.5 डिसेंबर):- नागवंशी प्रतिष्ठाण आयोजित.
  संविधान गौरव दिना निमित्त -2021. 04 डिसेंबर रोजी
  साजन बेंद्रे “भीमच गण डिजोला वाजत ” फेम व रविराज बेंद्रे यांचाभिम गिताचा संगीतमय कार्यक्रम जल्लोषाने पार पडला आहे.

  आयोजक सचिन पाचपुंजे, उदघाटक व सत्तकरमुर्ति मा.प्रताप भैया देशमुख ,कार्यक्रमाचे आध्यक्ष सभपती.जी.प.परभणी.गणेश घाटणे . मुख्यप्रवर्तक शिवसेना तालुका प्रमुख मा.नांदुआण्णा पाटील.कार्यक्रमाचे स्वागतध्यक्ष मराठवाडा सचिव युवक आघाडी अर.पी.आय मा.अड.यशपाल कदम. मुख्य मार्गदर्शक .मा.किरणदादा मानवतकर . मा. कैलास गायकवाड.विशेष उपास्थिती भीमा चा कट्टर नेते (ऑल इंडिया पँथर सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार .(स्तकर्मूर्ती.महापौर,मनपा,परभणी) सौ.अनिताताई रवी सोनकांबळे,(काँग्रेस पार्टी ,महाराष्ट्र सचिव)मा.सुरेश भैया नगरे.प्रमुख पाहुणे .मा.ई.जी.कांबळे,मा.विजय वाकोडे साहेब, मा.गौतम मुंडे सर , मा.रवी कांबळे , मा. राजू सोनावणे , मा.आकाश लहाने , मा.राहुल साळवे , मा.संजय सारणीकर , मा.सुमित जाधव,मा.यशवंत खडे, मा.प्रदिप वाव्हळे , मा.सुधीर कांबळे ,
  मा. गौतम भराडे, मा.अमोल गायकवाड, मा.मधुकर.गायकवाड,
  मा.सुभाष जोंधळे, मा.जुवेर मुल्ला, मा.डॉ.अमोल अवसरमल , मा.सुदम तुपसुमद्रे , मा.प्रधान सर मा.चांदुराम बोराडे ,मा. बाळासाहेब गोडबोले , मा.विनोद भोळे ,मा.सचिन जवंजाळ , मा.रमेश चोपडे. कार्यक्रमासाठी य सर्वा मान्यवरची उपस्तिथी होती.