ने. ही. विद्यालय नवेगाव पांडव येथे बिपिन रावत यांना श्रद्धांजली

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.11डिसेंबर ) :-8 डिसेंम्बर 2021 ला हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये शहीद झालेले रक्षा प्रमुख सी डी एस जनरल बिपिन रावत आणि इतर सैनिक अधिकारी यांना ने. ही. विद्यालय नवेगाव पांडव येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

या निमत्ताने विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के.एस. पेंद्राम सर, एनसीसी ऑफिसर एन.बी. चु-हे आणि एनसीसी कॅडेट उपस्थित होते.