शेतकर्‍याची झाडाला फाशी लावून आत्महत्या..

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.11डिसेंबर):- शेतकऱ्याने शेतशिवारात स्वतः फाशी लावून आत्महत्या केल्याचे उघडकीसआले. सविस्तर याप्रमाणे
मधुकर राऊत वय जवळपास 60 वर्ष रा .किन्ही ता.ब्रम्हपुरी या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात झाडाला फाशी लावून आत्महत्या केल्याची घटना किन्ही येथे घडली .

मृतकाच्या मागे पत्नी आणि दोन विवाहित मुले असा बराच मोठा आप्तपरीवार आहे.पुढीलतपास ब्रम्हपुरी पोलीस अधिकारी करित आहेत.