चामोर्शी – ज्योती उंदिरवाडे ठरल्या गडचिरोली मिसेस

78

✒️श्री भास्कर् फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.18डिसेंबर):-डायनामिक ईव्हेन्ट्सच्या वतिने घेन्यात आलेल्या मिस्टर,मिस,मिसेस ,किड्स मार्वलस आणि डान्स एलीट आफ गडचिरोली२०२१ विदर्भ स्तरिय माडेलिंग स्पर्धेत ज्योती उंदिरवाडे ठरल्या मिसेस गडचिरोली.सदर स्पर्धेचे आयोजन शहरातील महाराजा हाल मध्ये करण्यात आले होते.तसेच मिसेस मार्व्हलस मध्ये सुद्धा प्रथम रनरप चा पुरस्कार ज्योती उंदिरवाडे यांना मिळाला.

या पुरस्कारांचे आयोजन वैष्णवी दखणे यांनी केले होते.मॉडेलिंगचे ४५ ,तर डान्सचे स्पर्धक सहभागी झाले होते सदर स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून सचिन हर्षे,अजय वडेट्टीवार, डॉ कुंभारे, माधुरी मडावी,अजय बोलिवार,अजय तुम्मावार,इंद्रपाल गहाणे आदी मान्यवर उपस्थित होते.तर ज्यूरी सदस्य सुरज वैरागडे,विनय तितरे,स्मिता खोब्रागडे,वृशाली हर्षे,शुभम गोविंदवार यांनी निरिक्षण केले.मिसेस गडचिरोली चा पुरस्कार ज्योती उंदिरवाडे यांना मिळाला त्या बद्दल अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य दुधे, प्रदेश सचिव प्रा राजन बोरकर, जिल्हा अध्यक्ष अशोक खंडारे सरचिटणीस हंसराज उंदिरवाडे निता सहारे , तेजल झाडे, आदिंनी अभिनंदन केले आहे.