ताडसोन्ना येथील आदर्श शिक्षकांचा गुणगौरव संपन्न

25

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.8जानेवारी);-श्री. श्रीहरी ज्ञानोबा शेळके सर यांना नाथापुर केंद्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लब बीड चा नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदान व श्री. महेश चंद्रकांत गाडे सर यांना जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर व रोटरी क्लब बीड चा नेशन बिल्डर अवॉर्ड (राष्ट्र शिल्पकार पुरस्कार)प्रदान झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित मुख्याध्यापक श्री.खतीब सर, श्री.जायभाये सर, श्री.गोडबोले सर, श्री.राऊत सर, श्री.इसाक मामु,
पञकार समद रज्जाक शेख, जमीर मौला शेख, शकील शेख, आदी दिसत आहेत.