दोंडाईचा मराठी पत्रकार असोशियन चे अध्यक्ष संतोष कोळी यांच्या सत्कार

34

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.12जानेवारी):- येथील , अखिल भारतीय युवा कोळी ,कोरी समाजाचे धुळे जिल्हा अध्यक्ष, संतोष कोळी यांची ,मराठी पत्रकार असोसिएशनचे, अध्यक्ष संतोष राघो कोळी यांची पुन्हा अध्यक्ष पदवी बिनविरोध ,निवड झाल्याने त्यांच्या सत्कार नंदुरबार चौफुली येथील रेस्ट हाऊस येथे केंद्रीय मानव अधिकार नई दिल्ली व पत्रकार , सामाजिक,न्याय विधी, राजकीय,मित्र यांच्यातर्फे संतोष राघो कोळी यांच्या सत्कार करण्यात आला या बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार जेपी नाना, दोंडाईचा नगरपालिका चे, नगरसेवक, तथा, चेअरमन शिवनेरी आश्रम शाळा दोंडाईचा जितेंद्र रघुनाथ महाले, गिरासे, एडवोकेट संतोष भोई, पुण्यनगरीचे पत्रकार मनोहर देवरे, जितेंद्र गिरासे ,दिव्य मराठीचे पत्रकार, राजन,मोरे,माजी ,बांधकाम सभापती ,राकेश पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ,ज्येष्ठ पत्रकार जे, पी गिरासे, मनोहर देवरे जितेंद्र गिरासे राजन मोरे, पत्रकार समाधान ठाकरे , एडवोकेट राहुल चौधरी ,मागासवर्गीय संघटनेचे मनोज महाजन सर केंद्रीय मानवाधिकाराचे जिल्हा सरचिटणीस ,प्राध्यापक सुरेश वाल्हे, बोर्ड मेंबर अतुल सोनवणे सागर ठाकूर भैय्या सदानशिव अनिल जाधव दादाभाई नगराळे कोळी समाजाचे सरचिटणीस दीपक चव्हाण पत्रकार संजय कोळी राहुल आव्हाड, दिनेश वाडीले,इत्यादी, उपस्थित दोंडाईचा रेस्ट हाऊस येथे, केंद्रीय मानवाधिकार संघटन दिल्लीचे उत्तर महाराष्ट्र महासचिव म्हणून, संतोष राघो कोळी, यांची निवड झाल्याने व महाराष्ट्र पत्रकार दिनाचे औचित्य साधून दोंडाईचा मराठी पत्रकार असोशियन चे बिनविरोध पुन्हा संतोष राघो कोळी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने वरील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी पुण्यनगरीचे पत्रकार जितेंद्र गिरासे माजी, बांधकाम सभापती राकेश पाटील यांनी , पत्रकार क्षेत्रावरील,मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन मनोज महाजन सर यांनी उत्कृष्टपणे केले, आभार प्रदर्शन एडवोकेट संतोष भोई यांनी मानले