रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ)कोल्हापूर

32

🔹सुशिक्षित बेरोजगार तरूणांनी रिपब्लिकन पक्षाचा आधार घेऊन स्व:ताचे व्यावसय तसेच उद्योगांमध्ये निर्माण करावे-सतिश माळगे

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.12जानेवारी):-राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या आणेक व्यावसाय तसेच उद्योग धंदे निर्माण करण्यासाठी योजना आहेत त्या माध्यमातून केंद्रीय मंत्री ना:रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विवीध जाती धर्मातील आणेक तरूण युवकांना व्यावसाय तसेच उद्योग धंद्यांनमध्ये सक्षम करत आहोत राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या योजनांमधून राष्ट्रीय कृत बँकेमार्फत कोल्हापुर जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कित्येक तरून बेरोजगार सक्षम केले आहेत.

राधानगरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील साताप्पा कांबळे सारख्या कार्यकर्ता ला BOI शाखा राशीवडे येथून निवीन उद्योगासाठी ७ लाख मंजूरी चे पत्र देताना रिपब्लिकन पक्षाचे राज्य सहसचिव मा:बी.के.साहेब,जिल्हा सरचिटणीस मा:संजय जिरगे सर,जिल्हा नेते मा:सतिश माळगे(दादा)प्रविण निगवेकर,प्रविण आजरेकर,सलमान मौलवी यावेळी यावेळी जिल्हा नेते सतिश माळगे यांनी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रिपब्लिकन पक्षाशी संपर्क साधण्याचे अवाहन केले आहे.*