शिवशक्ती फिटनेस क्लब (व्यायाम शाळा बरबडा) यांचे भव्य शुभारंभ व उदघाटन सोहळा संपन्न झाला

✒️माधव शिंदे(नांदेड, जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६

नांदेड(दि.21जानेवारी):- बरबडा ता.नायगाव जि.नांदेड येथे युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते शिवशक्ती फिटनेस क्लब (व्यायाम शाळा बरबडा) यांचे भव्य शुभारंभ व उदघाटन सोहळा संपन्न झाला.

यावेळी भास्कर पाटील भिलवंडे(तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नायगाव),संभाजी पाटील भिलवंडे (अध्यक्ष काँग्रेस कमिटी नायगाव) भास्करराव धर्माधिकारी, बालाजीराव धर्माधिकारी, गंगाधरराव बंडूरे,बालाजी मदेवाड , शरद भालेराव(मा.अध्यक्ष न.प.नायगाव), सतीश लोकमानवार(संचालक कृ.बा.स.नायगाव), पांडू पाटील चव्हाण (मा.नगरसेवक), संजय पाटील चव्हाण(नगरसेविका प्रतिनिधी),माधव कोलगाणे(सरपंच बरबडा), सुदर्शन धर्माधिकारी,नारायण पाटील तमलूरे, सुरेश पाटील जाधव,विश्वनाथ पाटील तमलूरे, परमेश्वर पाटील बामणिकर (विदर्भ केशरी पैलवान ) प्रभाकरराव धर्माधिकारी, शंकर पाटील शिंदे, चक्रधर पाटील शिंदे गावातील जेष्ठ मंडळी व युवक पहिलवान मंडळी उपस्थित होते.

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED