जानुन घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा

30

🔸हा ऊपदेश सिकवण समाजाला संत सेवालाल महाराज यानी दिली – महेबुब भाई शेख

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.16फेब्रुवारी):-देवलागुडा येथे संत सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती साजरी करण्यात आली,यावेळी महेबुब भाई यानी संत सेवालाल महाराज यांच्या जिवनावर प्रकाश टाकत समाजानी त्याच्यां आचरनाचे अनुकरन करून त्याच्यां शिकवनी वर जिवन जगण्याचे सांगीतले.

यावेळी देवलागुडा वासीयानी मा.महेबुब भाई यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला,या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन मा.अशोक नाईक जाधव,प्रमुख अतिथी म्हणुन गोरसेना जिल्हा अध्यक्ष मा.प्रकाश पवार,गोरसेना ता.अध्यक्ष मा.सतिश राठोड,मा.शंकर चव्हाण पत्रकार,माजी सरपंच मा.शंकर राठोड,मा.दत्ता जाधव,फाँरेस्ट,मा.दत्ता चव्हाण पोलीस,माजी सरपंच सौ.सरस्वती पवार,मा.गोवींद जाधव ,मा.गणेश राठोड व गावातील समस्त महीला पुरूष युवक ऊपस्थित होते,हा जयंतीचा कार्यक्रम गावात मीरवनुक काढुन,मोठ्या थाटामाटात घेण्यात आला.

हा जयंती कार्यक्रम यशस्वि करण्यासाठी ज्यानी अहोरात्र मेहनत घेतली ते संदीप राठोड,आकाश चव्हाण,प्रेम राठोड,आणी त्याच्यें संपुर्ण सहकारी युवक मीत्र,या सर्वांचे गावातील जनतेच्या वतीने कौतुक करण्यात आले,