बार्टीकडून शिवजयंती साजरी

26

✒️वसमत(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वसमत(दि.20फेब्रुवारी):-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था बार्टी पुणे प्रकल्प अधिकारी प्रकल्पाधिकारी सिद्धार्थ गोवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत मिलिंद आळणे, गुरुनाथ गाडेकर अठरापगड अठरापगड जातींना एकत्र करून मावळा ही बिरुदावली देऊन जाती-अंत वर्णभेद नष्ट करणारे रयतेचे रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तसाजरी करण्यात आली.

यावेळी महाप्रसाद करण्यात आला होता यावेळी मदन भोसले, अभिजीत कुलकर्णी ,कैलास जाधव, विठ्ठल पडोळे ,श्रीधर शिंदे आदी मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित होते.