माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना धनादेश वाटप

44

✒️सिध्दार्थ वाठोरे(हदगाव प्रतिनिधी)

हदगाव(दि.25फेब्रुवारी):- हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते दि२५/२/२०२२रोजी हदगाव तहसील कार्यालयात मौजे पेवा येथील बाळासाहेब भाऊराव जाधव मौजे वरुला येथिल ज्ञानेश्वर बापूराव वाघमारे आणि पुंजाराम मारुती सूर्यवंशी यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये धनादेश वाटप करण्यात आले.

यावेळी ब्रिजेस पाटील उपविभागीय अधिकारी हदगाव जीवराज दापकर तहसीलदार हादगाव पंजाबराव पाटील हारडफकर उपस्थित होते