बीड जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार लक्षवेधी सूचनासाठी महत्त्वाचे तक्रार अर्ज निवेदने ओएस प्रकाश सानप यांनी दडवून ठेवले

93

🔹सामाजिक कार्यकर्ते दिपक थोरात यांची मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, उपसंचालांकडे तक्रार

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.26फेब्रुवारी):-जिल्हा रुग्णालयातील रेमडेसिव्हर इंजेक्शनसह 110कोटीची बोगस कोवीड साहित्य खरेदी कोवीड कार्यकाळातील कंत्राटी कर्मचारी बोगस भरती प्रक्रिया घोटाळा संदर्भात विविध तक्रार अर्ज निवेदन हे ओएस प्रकाश सानप यांनी दडवून ठेवले आहेत वरिष्ठांना सादर न करताच प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे.

म्हणून सानप यांची लेखी तक्रार दिपक थोरात सामाजिक कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,आरोग्य मंत्री राजेश टोपे,मा.प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य मंत्रालय मुंबई
सुनील केंद्रेकर विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद
उपसंचालक आरोग्य विभाग लातूर.
जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय बीड.
जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब.
मार्फत= डॉ सुरेश साबळे साहेब, जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड याच्या मार्फत.
लक्षवेधी सूचनेसाठी महत्वाच्या गेल्या एक वर्षातील बीड जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराची माहिती लपवून ठेवलेल्या त्या अर्ज तक्रारी निवेदनाची ओएस प्रकाश सानप यांनी बीड जिल्हा रुग्णालयातील विविध तक्रारी अर्ज व निवेदनाचे कागदपत्र दडवून ठेवले आणि भ्रष्टाचार संदर्भात असलेल्या मुख्य सुत्रधार डॉ सुखदेव राठोड अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुर्यकांत गिते तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे विद्यमान रक्त पेढी प्रमुख तथा rt-pcr प्रमुख डॉ जयश्री बांगर विद्यमान औषध भांडार प्रमुख तानाजी ठाकर शेख रियाज मिर एजाज अली उस्मानी डॉ गणेश बांगर बडतर्फ औषध भांडार प्रमुख राजरतन जायभाय महेश माने क्लार्क विलास घोडकेसह अन्य कोवीड कंत्राटी कर्मचारी भरतीत शैक्षणिक पात्रता नसताना संबंधित उमेदवारांची कागदपत्र उपलब्ध नसताना केवळ पैसा गोळा करून कंत्राटी कर्मचारी याची भरती केली यांच रेकॉर्डच उपलब्ध नाहीये डॉ सुखदेव राठोड यांनी माहिती अधिकार अर्जाची माहिती दिली नाही तसेच बीड जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार संदर्भात माहिती ओएस प्रकाश सानप यांनी तक्रार अर्ज निवेदनाची माहिती लपवून ठेवत वरीष्ठाणा न कळवीता भ्रष्टाचार दाबण्याचा
प्रयत्न केलाआहेसंबंधित110कोटी कोवीड साहित्य खरेदी घोटाळ्यातील काहीजण हे प्रकाश सानप यांचे नातेवाईक आहेत प्रकाश सानप यांचे निलंबनाची कारवाई करण्यात यावी
22/04/2021ते 11/2/2022वआज रोजी गेल्या एक वर्षापासून मी दिलेल्या बीड जिल्हा रुग्णालयातील कोवीड कार्यकाळातील 110 कोटी रुपयांची कोवीड खरेदी कागदावरच व रेमडेसिव्हर इंजेक्शन काळाबाजारात विकलेले,बोगस कोवीड कंत्राटी कर्मचारी भरती घोटाळा प्रक्रिया माहिती अधिकार अर्ज तक्रारी अर्ज, निवेदने सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर व मी दिपक थोरात सामाजिक कार्यकर्ते यांनी ज्या तक्रारी दिलेले आहेत त्या बीड जिल्हा रुग्णालयातील आवक जावक विभागात तथा विद्यमान आर एम ओ जनमाहिती अधिकारी डॉ सुखदेव राठोड डॉ सुरेश साबळे साहेब जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कडे बीड जिल्हा रुग्णालयातील कार्यालय येथे लेखी तक्रार निवेदनाची प्रत पुरावे दिले व वरीष्ठ अधिकारी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री राजेश टोपे प्रधान सचिव आरोग्य विभाग उपसंचालक आरोग्य लातूर विभाग जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक बीड विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद.याच्यासह अन्य जनांना तक्रारी दिल्या यावर संबंधित जिल्हा रुग्णालयातील आवक जावक विभागात नोंद झाली व आम्हाला पोहच पावती दिली पण संबंधित बीड जिल्हा रुग्णालयातील कोवीड कार्यकाळातील 110 कोटी रुपयांची कोवीड साहित्य खरेदी व रेमडेसिव्हर इंजेक्शन काळाबाजारात विकलेले,कोवीड कार्य काळामध्ये कोवीड कंत्राटी कर्मचारी भरती घोटाळा व कोवीड काळातील कत्राटी कर्मचारी यांच्या कडून पैसे घेऊन भरती केली व नंतर संबंधित कत्राटी कोवीड कर्मचारी यांना काढून टाकले व त्या कर्मचारी यांनी डॉ सुखदेव राठोड यांना पैसे दिले च्या लेखी तक्रारअर्ज जिल्हा शल्यचिकित्सक यांना जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिलेल्या तक्रारीचे व सर्व संबंधित बीड जिल्हा रुग्णालयातील विविध भ्रष्टाचार संदर्भात जो तो कागद ओएस प्रकाश सानप यांनी दाबून ठेवत हे प्रकरण झाकून ठेवून संबंधित भ्रष्टाचाराला खतपाणी घातले व यामध्ये बीड जिल्हा रुग्णालयातील रक्त पेढी प्रमुख डॉ जयश्री बागर व त्याचा भाऊ गणेश बांगर बडतर्फ कर्मचारी राजरतन जायभाय औषध भांडार प्रमुख बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुर्यकांत गिते तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे हे परस्परांचे नातेवाईक आहेत म्हणून मुद्दाम ओएस प्रकाश सानप यांनी तक्रार अर्ज निवेदनाची माहिती वरीष्ठ अधिकारी मुख्यमंत्री आरोग्य मंत्री सह अन्य वरिष्ठांना पाठवली नाही गेले एक वर्ष पूर्ण झाले आहे पण यांची नोंद घेतली नाही तर माहिती अधिकार अर्जा द्वारे माहिती मागितली तर संबंधित माहिती चे 134 रूपये भरून सुद्धा मला माहिती दिली गेली नाही व अन्य माहिती अधिकार अर्ज सुनावणी दरम्यान डॉ सुरेश साबळे यांच्या दालनात सुनावनी वेळी अपिलीय अधिकारी डॉ सुरेश साबळे यांनी सागूनही माहिती दिली.

जात नाही व ओएस सानप हे रेकॉर्ड नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत तर यामध्ये मी दिपक थोरात डॉ गणेश ढवळे लिबागणेशकर यांनी गेले एक वर्ष पासून चे सर्व माहिती अर्जाचे छायाकीत प्रत पुरावे जोडत आहे. बीड जिल्हा रुग्णालयाचे ओं एस प्रकाश सानप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व बीड जिल्हा अधिकारी यांना संबंधित बीड जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार संदर्भांमध्ये जे जे कागदपत्र रेकॉर्ड स्वताच्या ताब्यात घ्यावे.कारण रेकॉर्ड जळण्याची भिजण्याची उंदराने खाल्ल्यास सर्व जबाबदारी ही बीड जिल्हा अधिकारी राधाबिनोद शर्मा यांची असलं व मी दिलेल्या सर्व एक वर्षापासूनच्या तक्रारी अर्जाची दखल घ्यावी तथा ओएस प्रकाश सानप यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात यावी संबंधित माहिती हि लक्षवेधी सूचना मंत्रालयात गाजणार आहे यासाठी हि माहिती महत्वाची आहे व वरीष्ठ अधिकारी मुख्यमंत्री आरोग्य उपसंचालक लातूर विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद प्रधान सचिव आरोग्य विभाग आरोग्य मंत्रालय मुंबई यांच्या कडे पाठवावे हि डॉ सुरेश साबळे यांना कळकळीची विनंती एका प्रसिद्धीपत्रकात
दिपक थोरात बीड.