येवलात शिव उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आली

30

✒️संदिप सोनवणे(वीशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०

🔸येवलात शिव उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आली

येवला(दि.1मार्च):– दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ही महाशिवरात्री उत्सव साजरा झाला कार्यक्रमानिमित्ताने शिवभक्तांसाठी महाप्रसाद आयोजित केला मंदिरात महादेवाचा अभिषेक मंदिराचे भव्य सजावट करण्यात आली त्यामुळे वातावरणात आनंदमय करण्यात आले.

यावेळी दक्षिण मुखी हनुमान मंदिर मित्र मंडळ येवल्याचे सहकार्य
पै सचिन मोरे/ नगरसेवक येवला नगरपालिका/ दिगंबर गुंजाळ अनिल माळी प्रसाद भडांगे संतोष गुजाळ प्रदीप जगताप श्रीकांत हिरे भैया जगताप गणेश सोनवणे मोहन व्यवहारे साई परदेशी मंथन हिरे सोनू जगताप तुषार जगताप इशू पटेल पवन परदेशी गणेश परदेशी मंगेश भडांगे संदीप दिरूनटे शंकर परदेसी सुनील नाना भडांगे प्रमोद भाऊ सुनील भाऊ शिंदे राजू भाऊ लोनारी राज परदेसी समाजकार्य संतोष गायकवाड या वर्षातील महाशिवरात्री सर्व शिवभक्तांनी भजनी मंडळ सहित व महाप्रसाद निमित्ताने अतिशय मोठ्या आनंदाने सहभागी होऊनी महाशिवरात्री साजरी करण्यात आली संतोष गायकवाड येवला