स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा वतीने भव्य तालुका स्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न

35

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४

येवला(दि.13मार्च):- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा गुरूवार दि. 10/3/2022रोजी दुपारी ठिक 2 वाजता येवला येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात पक्ष प्रणेते आदरणीय मनोजभाई संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांच्या अध्यक्षतेखाली येवला तालुका कार्यकर्ता मेळावा आणि महिला दिवस दिवस व सावित्रीबाई फुले जयंती अगरबत्ती लावणी साजरी करण्यात संपन्न झाला.

यावेळीप्रमुख उपस्थिती बाळाराम जाधव साहेब (पक्षाचे उपाध्यक्ष) अशोक वाघमारे साहेब (पक्षाचे महासचिव) अमित हिरवे साहेब (मुंबई प्रदेश अध्यक्ष) भगवान गरूड साहेब (नाशिक जि.संपर्क प्रमुख) अरूणभाऊ धिवर (नाशिक जि.उप.संपर्क प्रमुख) दिपकभाऊ धिवर (नाशिक जिल्हाध्यक्ष) मनोज उघाडे चेंबूर यादीपदाधिकारी नेते उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणेनी मार्गदर्शन केले पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांनी नुतन कार्यकारिणी जाहीर केली विजय घोडेराव तालुका कार्याध्यक्ष येवला बाळासाहेब आहिरे ता.उपाध्यक्ष विधाता आहिरे ता.सरचिटणीस संदिप भालेराव खजिनदार वाल्मिक गायकवाड संघटक महेंद्र खळे संतोष गायकवाड सचिव सचिन भालेराव संघटक अँड अनिल झाल्टे सल्लागार येवला शहर अजहरभाई शेख शहराध्यक्ष विनोद त्रिभुवन उपाध्यक्ष मोमीन भाई शेख सरचिटणीस आकाश घोडेराव सचिव हमजाभाई मनसुरी संघटक युवा कार्यकारिणी मयूर सोनवणे अध्यक्ष विजय पगारे उपाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे सरचिटणीस सचिन जाधव संघटक महीला आघाडी मध्ये आशा आहेर अध्यक्ष कान्ताबाई गरूड उपाध्यक्ष स्मिता झाल्टे सरचिटणीस सुनंदा काळे सचिव सविता आहीरे संघटक ज्योती पगारे संघटक यादी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.