अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनात तलवाड्यात प्रथमच दर्जेदार रस्ता !

88

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

गेवराई(दि.16मार्च):- तालुक्यातील प्रतेक जि. प. सर्कलच्या गावा गावात गेवराई तालुक्याचे नेते अमरसिंह पंडित हे गांभीर्यपुर्ण लक्ष देत असुन सर्वसामान्यांना दिलासा देणा-या विविध योजनेवर लक्ष केंद्रित करुन दर्जेदार विकास कामे तालुक्यात अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनात होतांना दिसुन येत असुन गेवराई तालुक्याचे राजकिय बिंदु आसलेल्या तलवाडा गावातील वार्ड क्रमांक ४ नुरानी मस्जिद ते अंतरवाली रस्त्या पर्यंत दर्जेदार रस्ता व नालीचे प्रथमच काम झाल्याचे गौरव ऊदगार वार्डातील नागरिकातुन ऐकन्यास मिळत असुन तलवाडा येथील सर्व सामान्याचे सेवक व अमरसिंह पंडित यांचे विश्वासु समर्थक शेख लाला शेख अब्दुल यांच्या देखरेखीत हे दर्जेदार काम पुर्णत्वास केले गेले.

असुन शेख लाला यांनी आमच्या प्रतिनिधिस प्रतिक्रिया देतांना सांगीतले की आमचे नेते अमरसिंह पंडित सह आमचे सरपंच विष्णू तात्या हात्ते यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनात माझ्या वार्डातील शेख नफीभाई, शेख बबरभाई, शेख नसिमभाई, हाजी मसुदभाई, शेख जलील, शेख आरेफ, शेख मुखीद अब्दुल, शेख शफिक, शेख सिराज, व गाक-यांच्या सहकार्याने मी हे काम करु शकलो आमचे नेते अमरसिंह पंडित यांनी टाकलेल्या विश्वासास पात्र ठरन्याचा मी एक प्रमाणिक पर्यंत्ण केल्याचे शेख लाला यांनी सांगितले.