श्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ ब्रह्मपुरी, कार्यकारी मंडळाची निवड

34

🔹अध्यक्ष म्हणून डॉ. सतीश कावळे यांची निवड

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.19मार्च):-दिनांक 13 मार्च रोज रविवारला मंडळाचे संस्थापक आजीवन तथा कुशल मार्गदर्शक मा. सी. एम. पडोळे सर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या आम सभेत कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.

यात नवनियुक्त कार्यकारिणी मध्ये डॉ. सतीश कावळे – अध्यक्ष , श्री राजेन्द्र ठोंबरे – उपाध्यक्ष , श्री नथ्थुजी कोल्हे – सचिव , श्रीमती नेहाताई सेलोकर – सहसचिव , कोशाध्यक्ष – श्री रामकृष्ण कामडी ई.व इतर सदस्य – डॉ. प्रभू दास चील बुले , डॉ. रविन्द्र विखार , डॉ. रामेश्वर राख डे , श्री भाऊराव कावळे , श्री यशवंत कामडी , श्री जगदीश मेहेर , डॉ. अंजली ताई वाडेकर , डॉ. मंजुषा साखरकर , सौ. रेखा ताई कावळे , अँड. मनीषा बंडे , श्री दिवाकर ठाकरे , श्री मनोज कावळे , श्री राकेश पडोळे , प्रा. सुयोग बाळबुदे सल्लागार मंडळ :- श्री केवळ रामजी सेलों कर , डॉ. गोकुल दास बालपांडे , चिंतामण जी पडोळे , श्री भैय्याजी जीभ काटे , श्री जनार्दन जी कावळे , श्री केशव करंबे , प्रा. देवेंद्र जी पिसे , श्रीमती गीता ताई राखडे , श्री आत्माराम आंबोरकर , प्राचार्य नरेन्द्र जी जीभ काटे , श्री थानेश्वरजी कायरकर.